मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (2023)

1. आईसाठी खास कोट्स

1. आईसाठी खास कोट्स2. आईसाठी शायरी मराठी3. आई साठी स्टेटस मराठी4. आईसाठी खास चारोळ्या 5. आईची आठवण येतेय मग तिला पाठवा हे मेसेज

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई… आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता हे तिला माहीत नसेल तर तिच्यावर असलेले तुमचे प्रेम व्यक्त करा. येत्या 6 सप्टेंबरला मातृदिनाच्या निमित्ताने तुमच्या भावना आईला कळू देण्यासाठीच आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईसाठी खास आईसाठी खास कोट्स (Aai Quotes In Marathi), आईसाठी शायरी मराठी (Aai Shayari Marathi), आई साठी स्टेटस मराठी (Aai Status In Marathi),आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi),आईची आठवण मेसेज (Miss You Aai Messages In Marathi) तुमच्या आईला मातृदिनाच्या निमिताने (matrudinachya hardik shubhechha in marathi) नक्की पाठवा. त्याचप्रमाणे महिला दिन साजरा करण्यासाठी तुमची आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, मुलीला पाठवा हे जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश आणि सुविचार.

Table of Contents

  1. आईसाठी खास कोट्स (Aai Quotes In Marathi)
  2. आईसाठी शायरी मराठी (Aai Shayari Marathi)
  3. आई साठी स्टेटस मराठी (Aai Status In Marathi)
  4. आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi)
  5. आईची आठवण येतेय मग तिला पाठवा हे मेसेज (Miss You Aai Messages In Marathi)
(Video) ||Marathi Mom Status||नवीन WhatsApp video status||मदर्स डे स्पेशल

आईसाठी खास कोट्स (Aai Quotes In Marathi)

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (1)

आईसाठी आपले सर्वांचे विचार प्रेमपूर्ण असतातच. अशा आपल्या प्रिय आईसाठी खास आई कोट्स मराठी (aai marathi quotes) तून वाचा आणि नक्की मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की शेअर करा.

  • आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई
  • स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळशुभेच्छा
  • गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची
  • आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही
  • तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.
  • आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत..आईला प्रेमळ शुभेच्छा! – किर्ती देशकर
  • आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे… अशीआरोग्यसंपदा आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
  • सगळे दिले मला आयुष्याने … आता एकच देवाकडे मागणे.. प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे…

वाचा – Mother’s Day…आईसाठी करा खास आईच्या कविता (Poem On Mother In Marathi)

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (2)
  • जन्म दिला तू मला.. माणूस म्हणून घडवले.. तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले
  • रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही.आईला मातृदिनाच्या शुभेच्छा (aai marathi quotes)
  • आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला शुभेच्छा!
  • जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.
  • घराला घरपण आणते ती आई… आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते ती म्हणजे आपली आई
  • माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई… आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!
  • आई तुला किती काय काय सांगायचे असते.. तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते.. पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते. (aai marathi quotes)

वाचा – अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

आईसाठी शायरी मराठी (Aai Shayari Marathi)

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (3)

आईवरच्या कविता, चारोळ्या आणि स्टेटस आपण नेहमीच पाहतो. पण आईवर केलेल्या अनेक शायरीही आहेत. खाली आईसाठी शायरी मराठी शेअर करत आहोत.

  • देवा प्रत्येक आईची सुरक्षा कर
    नाहीतर आमच्यासाठी मनापासून
    प्रार्थना कोण करेल
    कारण आईची प्रत्येक प्रार्थना
    आपल्या मुलाचं नशीब बदलते (aai marathi quotes)
  • सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते
    आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते
  • आयुष्यातील साऱ्या चिंता विसरून जाते मी
    जेव्हा आईच्या कुशीत डोकं ठेवते मी
  • हजार फुलं लागतात एक माळ बनवायला
    हजार दिवे लागतात एक आरती सजवायला
    पण आई एकटीच पुरेशी आहे
    आयुष्याचा स्वर्ग बनवायला (marathi quotes on aai)
  • माझी इच्छा आहे की, मी देवाचा दूत व्हावं
    आईला अशी मिठी मारावी की,
    पुन्हा माझं लहान बाळ व्हावं
  • आपलं संपूर्ण आयुष्य आईला समर्पित करा मित्रांनो
    कारण जगात हेच एक प्रेम आहे त्यात धोका नाही मित्रांनो
  • काही न बोलताच सगळ बोलून जाते
    आपल्या आनंदासाठी ती सर्व सहन करते…
    अशी प्रिय आई (aai marathi quotes)
  • पैश्याने तर प्रत्येक गोष्ट मिळू शकते
    पण आईचं प्रेम कसे मिळू शकेल
  • सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात
    कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात.
  • जेव्हा संधी मिळेल तेव्हा
    आपल्या आईला प्रेम द्या
    आनंद असो वा दुःखाचे ढग
    आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा

marathi quotes on aai

वडिलांसाठी खास स्टेटस

आई साठी स्टेटस मराठी (Aai Status In Marathi)

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (4)

आपण इतर वेळी स्टेटस ठेवताना कधी जास्त विचार करत नाही. पण आईबद्दल काही असेल तर नक्कीच नीट वाचून करतो. म्हणून खास तुमच्यासाठी आई साठी स्टेटस मराठी (aai status in marathi) शेअर करत आहोत.

(Video) आई | आई | marathi whatsApp status 😘| मातृदिन |

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका.

ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं. marathi quotes on aai

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई

गल्ली गल्लीत असतील भाई… पण माझी आई जगात सगळ्यात भारी

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.

चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.

(Video) मदर डे मराठी whatsapp स्टेटस || मातृदिनाच्या शुभेच्छा whatsapp स्टेटस || मातृदिन विशेष.

‘आ’ म्हणजे आत्मा… आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात.. तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात. (marathi quotes on aai)

ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी.. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’

आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.

घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.

कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास

तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम.(marathi quotes on aai)

Aaji Quotes In Marathi

आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi)

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (5)

आईच्या प्रेमाची उतराई करायला खरंतर 100 ओळी पण पुरेश्या नाहीत. पण भावनांना वाट देण्यासाठी खास आईवरील चारोळ्या (short quotes on mother in marathi) खाली देत आहोत.

  • मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’ मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’
  • एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.. पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.. माझ्यासाठी पंढरीहून भारी
  • पूर्वजन्माची पुण्याई असावी.. जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.. जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता.
  • शोधून मिळत नाही पुण्य… सेवार्थाने व्हाने धन्य…कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
  • आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला? जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.
  • देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला
  • या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
  • आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सा जन्मही पुरणार नाहीत.
  • पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम.मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
  • माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही… कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही… कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही… म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

आईची आठवण येतेय मग तिला पाठवा हे मेसेज (Miss You Aai Messages In Marathi)

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi (6)

आईला काय मेसेज करावा हे कधी सांगावं लागत नाही आणि आईला कितीही भेटलं तरी कमीच असतं. म्हणून आईच्या आठवण आल्यावर शेअर करण्यासाठी मिस यू आई मेसेजस (Miss You Aai Messages In Marathi).

  • आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते…निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते.
  • रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो…आई तुझा आवाज मला तुझी खुसाली सांगत असतो.
  • कातर होऊन जातो स्वर.. दबून जातो हुंकार…भेटीला जीव तळमळतो.. जेव्हा येतो तिचा आवाज
  • आकाशाचा जरी केला कागद… अन् समुद्राची केली शाई… तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही
  • आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे.. तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे… आई तुझी खूप आठवण येते..
  • मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
  • काय करु आई आज तुझी खूप आठवण येते… मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.
  • कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई तर मला माफ कर.. पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे. तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाहीए
  • आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.. का ग तू मला लवकर सोडून गेलीस. (marathi quotes on aai)
  • रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती.. आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आई.

देखील वाचा –

आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश (Shradhanjali Message In Marathi For Mother)Womens Day Quotes in HindiMothers Day Status in HindiMothers Day Quotes in Hindiमाँ पर कविता

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Nathanial Hackett

Last Updated: 25/06/2023

Views: 5752

Rating: 4.1 / 5 (72 voted)

Reviews: 95% of readers found this page helpful

Author information

Name: Nathanial Hackett

Birthday: 1997-10-09

Address: Apt. 935 264 Abshire Canyon, South Nerissachester, NM 01800

Phone: +9752624861224

Job: Forward Technology Assistant

Hobby: Listening to music, Shopping, Vacation, Baton twirling, Flower arranging, Blacksmithing, Do it yourself

Introduction: My name is Nathanial Hackett, I am a lovely, curious, smiling, lively, thoughtful, courageous, lively person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.